आमच्याविषयी

अर्थ व सांख्यिकी संचालनालय ही राज्य शासनाची प्रमुख सांख्यिकीय संस्था म्हणून कार्यरत असन संचालनालयास राज्यातील सांख्यिकीय बाबींसाठी "नोडल एजन्सी " म्हणून घोषित करण्यात आले आहे. सांख्यिकीय बाबींसंबंधी राज्य आणि केंद्र सरकार मधील दुवा म्हणूनही हे संचालनालय काम पाहते.

ध्येय

परीणामकारक व कार्यक्षम निर्णय घेण्याकरीता सक्षम यंत्रणेची उभारणी

नविन संदेश
                                      
अधिक नवीन संदेश